बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटात राडा होण्यापूर्वी काय झालं? | Tak Live Video

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटात राडा होण्यापूर्वी काय झालं?

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटात राडा होण्यापूर्वी काय झालं? एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते तयारीचा आढावा घेण्यासाठी आले. दोन्ही गटाच्या नेत्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.