राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीमध्ये काय घडलं? अनिल देसाई यांचं उत्तर | Tak Live Video

राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीमध्ये काय घडलं? अनिल देसाई यांचं उत्तर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेची सुनावणी सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटातील नेते उपस्थित होते.