पंढरपूरमध्ये शाहाजीबापू पाटील यांची गाडी अडवली तेव्हा काय झालं?
पंढरपुरात शाहाजीबापू पाटील यांची गाडी अडवण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शाहाजी बापू पाटील यांच्या ड्रायव्हरने गाडी अंगावर घातल्याचा आरोप केला. त्यावेळी काय झालं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या...