मनोज जरांगे पाटील यांचा पुढचा प्लॅन काय? वकिलांशी संवाद करणार... | Tak Live Video

मनोज जरांगे पाटील यांचा पुढचा प्लॅन काय? वकिलांशी संवाद करणार...

पुरंदरचे माजी आमदार, भाजप नेते अशोकराव टेकवडे यांना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर भाजपचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनादेखील मराठा आंदोलकांनी आंदोलन स्थळावरून हाकलून दिले. धक्काबुक्की करून या दोन्ही नेत्यांना मराठा आंदोलकांनी हाकलून लावले आहे. #MHT011