बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर काय परिस्थिती? | Tak Live Video

बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर काय परिस्थिती?

महाराष्ट्रात मराठा आंदोलन उग्र झालं असून बीड जिल्ह्यात अनेक नेत्यांची घरे जाळण्यात आली. होणाऱ्या या घटनांमुळे राज्यात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमिवर बीडमध्ये संचारबंदी आणि जमावबंदी करण्यात आली आहे.