मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषण मागे घेतलं. यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...