केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दावने यांनी दिलेल्या 'त्या' चिठ्ठीत काय होतं? मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं | Tak Live Video

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दावने यांनी दिलेल्या 'त्या' चिठ्ठीत काय होतं? मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं

मनोज जरांगे पाटील यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भेटले. रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी दानवे यांनी जरांगेंना एक चिठ्ठी दिली. या चिठ्ठीत नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.