दसरा मेळाव्यामधील एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा कोणता मुद्दा महत्त्वाचा होता?
मुंबईच्या आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाषण केलं. एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते होते, तेच या व्हिडीओतून समजून घ्या.