उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात महत्त्वाचे मुद्दे काय होते? | Tak Live Video

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात महत्त्वाचे मुद्दे काय होते?

दादरच्या शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाषण केलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते होते, तेच या व्हिडीओतून समजून घ्या.