आमदार भरत गोगावले यांना शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रीपदाची अपेक्षा आहे. मंत्रीपदासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा..