अजित पवार जेव्हा साताऱ्यामध्ये गाडीच्या पायरीवर चढून लोकांना आवाहन करतात... | Tak Live Video

अजित पवार जेव्हा साताऱ्यामध्ये गाडीच्या पायरीवर चढून लोकांना आवाहन करतात...

साताऱ्याच्या पुसेसावली गावात झालेल्या दंगलीनंतर अजित पवार यांनी त्या ठिकाणी भेट दिली, तेव्हा तिथल्या ग्रामस्थांनाही शांत राहण्याचं आवाहन केलं