आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्यातील मराठा आंदोलनात आल्यावर आंदोलक संतापले | Tak Live Video

आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्यातील मराठा आंदोलनात आल्यावर आंदोलक संतापले

ठाणे शहरात मराठा समजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात मराठा समाजाच्या पाठिंब्यासाठी आव्हाड आले यावेळी आव्हाडांना पाहून आंदोलक संतापले. आंदोलकांनी जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्यासोबत बसावं असं विधान आंदोलकाने केलं.