अजित पवार यांचं भाषण सुरु असताना 'एक मराठा, लाख मराठा'च्या सुरु झाल्या घोषणा
सोलापूरमधील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळप हंगामाचा सोहळा पार पडला, यावेळी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती, तेव्हा अजित पवार यांनी भाषण केलं, मात्र भाषणाची सुरुवात होण्याआधीच एक तरुण सभेतून उढला आणि अजित पवार यांना काळे झेंडे दाखवू लागला.