मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर का आहेत? तिथे काय केलं? | Tak Live Video

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर का आहेत? तिथे काय केलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसांच्या जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमाचं उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.