आमदार गोपीचंद पडळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिरियस का घेत नाहीत? | Tak Live Video

आमदार गोपीचंद पडळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिरियस का घेत नाहीत?

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभरात चांगलाच पेटला. यानंतर धनगर समाजानेही आरक्षाची मागणी केली. धनगर समाजाच्या आरक्षणावर आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी टीका केली.