दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटूंबियांची भेट घेण्यासाठी राज्यभरातले असंख्य कार्यकर्ते येत असतात. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत सध्या पाडव्याची तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अजित पवार देखील उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...