मराठा आरक्षण मिळालं नाही तर तानाजी सावंत राजीनामा देणार? | Tak Live Video

मराठा आरक्षण मिळालं नाही तर तानाजी सावंत राजीनामा देणार?

मराठा आरक्षण २०२४ पर्यंत मिळालं नाही तर मंत्री तानाजी सावंत राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारला असता सावंतांनी काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...